नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस, सहाही धरणे भरली, शेतकरी सुखावले

 नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस, सहाही धरणे भरली, शेतकरी सुखावले

नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेले महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यात आणि परिसरात कालपासून जोरदार पुनरागमन केले असून त्यामुळे जिल्ह्यातील सहा ही धरणे पूर्ण भरली असून , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे तर दुसरीकडे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील विविध मोठ्या मध्यम आणि लहान प्रकल्पातील संबंधीत नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग परिस्थिती खालील प्रमाणे —
गंगापूर धरण विसर्ग काल रात्री 10 वाजता 9088 क्यूसेक्स होता, तो आज दिनांक 9/9/2023 रोजी सकाळी 6 वाजता 3656 क्यूसेक ने कमी करून एकूण 5432 क्यूसेक करण्यात येत आहे.

नांदूर मधमेश्वर धरण विसर्ग काल रात्री 11 वाजता 24579 क्यूसेक्स होता.9/9/2023 रोजी सकाळी 7 वाजता 3155 क्यूसेक ने कमी करून एकूण 21424 क्यूसेक करण्यात येत आहे.

दारणा धरण विसर्ग आज दि 9/ 09/ 2023 रोजी सकाळी 7 वाजता 1400 क्यूसेक्स होता . सकाळी 8 वाजता 468 क्यूसेक्सने वाढ करून एकूण 1868 क्यूसेक्स करण्यात येत आहे.

पूनंद धरण विसर्ग आज दिनांक 9/9/2023 रोजी , सकाळी 6 वाजता 2574 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

: Haranbari Medium Project
Date- 09/09/2023
Level – 744.80 @ 6.00 AM
Content – 1166.00 MCFT
33.02 Mcum
WW Discharge – 3689.00 cusec
Avg. Discharge – 3915.00 Cusec
P. T. = 15306.00 Cusec
Rain – 71 MM

Kelzar Medium Project
Date – 09/09/2023
Level – 743.55
Content – 573.00 MCFT
16.22 Mcum
Percentage – 100 %
WW Discharge @ 6.00 AM – 1682 Cusec
Avg. Discharge – 2733 Cusec
P. T. = 4512 cusec
Rain – 185 MM
Satana – 20 MM

Chankapur major
project
@ 9 am
Dam RL – 672.250 mtr
Content – 2203 Mcft (90.77%)
Spillway Q – 3270 cusecs
CRBC – 10 cusecs

Haranbari Medium Project
Date- 09/09/2023
Level – 744.75 @ 10.00 AM
Content – 1166.00 MCFT
33.02 Mcum
WW Discharge – 3128.00 cusec

ML/KA/PGB
9 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *