जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आद्य क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या.
ML/KA/SL
9 Aug 2023