शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक प्रभाकर काळे उपस्थित होते. Greetings on the birth anniversary of Shaheed Birsa Munda
ML/KA/PGB
15 Nov 2023