अमरावती येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा..
अमरावती, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापुर येथे दिल्ली येथील लवजिहाद दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.Grand march on behalf of Hindutva organization in Amravati..
दिल्लीतील झालेली घटना अमानवी असून लवजिहाद संदर्भात कडक कायदा लागू करावा अशी मागणी दर्यापुरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आली. मोर्चामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेसह विविध संघटनेचा पाठींबा दिला.
ML/KA/PGB
22 Nov .2022