राज्यपालांनी घेतले सिध्दीविनायकाचे दर्शन
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी शपथविधी नंतर सिध्दीविनायक मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी रामबाई बैस तसेच कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांनी महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. Governor Bais visits Siddhivinayak Temple
Maharashtra Governor Ramesh Bais visited the Shri Siddhivinayak temple in Mumbai after assuming the charge of his post on Saturday (18th).
The Governor also visited the Mahalaxmi temple.
ML/KA/PGB
18 Feb. 2023