अंदमानच्या राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट

 अंदमानच्या राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल अॅडमिरल डी. के. जोशी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन जोशी यांचे स्वागत केले. Governor of Andaman meets Chief Minister

ML/KA/PGB
17 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *