गोंदियाच्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य….

गोंदिया दि २० — जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडल्याने गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरलेली आहेत. सिंचनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरण देखील ओव्हर फ्लो झालेला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य….
ड्रोन सौजन्य : काश्मीत भेंडारकर
ML/ML/MS