बिल गेट्सनी सचिनसोबत खाल्ला वडापाव, व्हिडिओ व्हायरल
 
					
    मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुंबईत सचिन तेंडुलकरची भेट घेतली. यावेळी त्या दोघांनी वडापावचा आस्वाद घेतला. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
 
                             
                                     
                                    