पुणे शहराच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळीच सुरुवात

 पुणे शहराच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळीच सुरुवात

पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक आज सकाळी टिळक पुतळा मंडई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झाली. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची आरती होऊन सुरुवात करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्या ला पुष्पहार घालून या मिरवणूकीला सुरुवात केली. यावेळी पुणे मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आदी मान्यवर उपस्थित होते..

PGB/ML/PGB
17 Sep 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *