गजरा माळण्यामागचे शास्त्रीय कारण
आजकाल गजरा लावण्याची खूप फॅशन आली आहे. पण यामागे शास्त्रीय कारण आहे हे तुम्हाला माहितीय का?
केसातल्या गजऱ्याच्या सुगंधामुळे महिलांना दिवसभर फ्रेश ठेवण्यास मदत मिळते. मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते.केसगळती, अवेळी केस पांढरे होणं अशा समस्यापासून गजरा लावल्याने मुक्तता मिळते.
शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजरा फायदेशीर ठरतो. केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो.गजराच्या सुवासाने महिलांचं मनाला शांती मिळते. अतितणावामुळे झोप येत नसेल तर गजऱ्यामुळे फायदा मिळतो.
ML/ML/PGB 2 Dec 2024