गहिनीनाथांच्या पालखीचा रिंगण सोहळा..

अहमदनगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड येथून निघालेल्या नाथांच्या पालखी सोहळ्याचे पाहिले रिंगण बीड अहमदनगर जिल्ह्याच्या जमादारवाडी येथे पार पडले. दोन अश्वासह सह वारकऱ्यांनी मोठया उत्साहाने टाळ मृदंग गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पहिले रिंगण पार केले आहे.
दोन अश्वासह सह वारकऱ्यांनी मोठया उत्साहाने टाळ मृदंग गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत पहिले रिंगण पार केले आहे. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ML/ML/SL
9 July 2024