मदनदास देवी यांचे अंत्यदर्शन….

पुणे , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी पुण्यातीलच मोतीबाग या संघाच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. Funeral of Madandas Devi….
आज सकाळी मोतीबाग इथे अंत्य दर्शनासाठी सरसंघचालक मोहन भागवत, सर कार्यवाह दात्तात्रय होसबळे , सह सरकार्यवाह सुरेश सोहनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी.नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार आदींनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
ML/KA/PGB
25 July 2023