मीरा भाईंदरमध्ये स्लॅब कोसळून चार जखमी

 मीरा भाईंदरमध्ये स्लॅब कोसळून चार जखमी


भाईंदर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एकीकडे पावसाचा जोर वाढत असतानाच दुसरीकडे मिरा भाईंदरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून चार जण जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.जखमींना उपचारासाठी टेंभा हॉस्पिटल, भाईंदर येथे पाठविण्यात आले आहे.
भाईंदर पूर्व स्टेशन रोड वरील नवकीर्ती नामक इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्याचं स्लॅब कोसळला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून चार व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. तसेच या दुर्घटनेत एका रिक्षावर स्लॅब पडून रिक्षा चे नुकसान झाले आहे.Four injured in slab collapse in Mira Bhayander

ML/KA/PGB
20 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *