चार एयरक्रॉफ्ट प्लेन उतरले यवतमाळच्या विमानतळावर
यवतमाळ दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वायुसेनेच्या लाइट एडवेन्चर श्रेणीचे ४ एयरक्राफ्ट विमान काल यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर दाखल झाले. देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवासोबतच सध्या भारतीय सेनेद्वारे भारतिय सेना सेवाकोर चे ११ वे पुनर्मिलन व सेनेच्या सेवा कोअरच्या २६२ व्या वर्धापनानिमित्त आर्मी एडवेंचर विंग ने देशात माइक्रो लाइट एक्सपेंडिशन अभियान चालविले आहे.
यामागे देशातील जनता व युवकामध्ये देशभक्ति व देशसेवेची भावना वाढावी हा उद्देश्य ठेवण्यात आला आहे.भारतीय आर्मीमधील या ४ एअरक्रोफ्ट सोबत भारतीय वायुसेनेचे आर्मी लाइट एडवेंचर नोडल ऑफिसर कैप्टन लक्ष्मीकांत यादव यांच्या टीमने नांदेड़च्या दिशेने उड़ान भरली.
ML/KA/SL
4 Dec 2022