महाकुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर सोलापूरचे माजी महापौर महादेव कोठे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर, महेश कोठे यांचे प्रयागराज हृदयविकाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. ते प्रयागराज येथे कुंभमेळासाठी गेले होते. स्नान करून बाहेर पडल्यानंतर थंडी मुळे त्यांचे रक्त गोठले. त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.