महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम.कृष्णा यांचे बंगळुरूत निधन

 महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम.कृष्णा यांचे बंगळुरूत निधन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम कृष्णा यांचे मंगळवारी पहाटे बंगळुरूतील राहत्या घरी झाले. कृष्णा १९९९ ते २००४ या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तर, २००४ ते २००८ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. २००९ साली एस.एम कृष्णा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *