वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात उद्या दिनांक ६ ते ८ फेब्रुवारीपर्यंत मुंबई पुष्पोत्सव.

 वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात उद्या दिनांक ६ ते ८ फेब्रुवारीपर्यंत मुंबई पुष्पोत्सव.

मुंबई, दि ८
*बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुष्पोत्सव भरविण्यात येत असतो.
*दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील विविध वाद्यांची प्रतिकृती विविधरंगी पाना-फुलांनी साकारण्यात येणार आहे.*

दिनांक ६ ते ८ फेब्रुवारी या तीन दिवसात दररोज सकाळी आठ ते रात्री आठ रात्री ८ वाजेपर्यंत मुंबई पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला .

यावर्षी बासरी, वीणा, टाळ- मृदुंग, सतार, सनई-चौघडा, हार्मोनियम, पखवाज, तबला, तुतारी,

सेक्साफोन, गिटार आदींसारख्या संगीत वाद्यांची प्रतिकृती पाना-फुलांनी साकारण्यात आली आहे.

मुंबई पुष्पोत्सवाची खासियत म्हणजे आपल्याला एकाच छताखाली वेगवेगळ्या रंगांची, सुगंधाची फुलझाडे पहावयास मिळतात.

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *