बावीस लाख खर्चून बांधले 2 कोटी लिटर क्षमतचे शेततळे

 बावीस लाख खर्चून बांधले 2 कोटी लिटर क्षमतचे शेततळे

जालना, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाणी टंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी २२ लाख रुपये खर्चून २ एकरवर एक गोलाकार शेततळे तयार करून घेतले आहे.तब्बल २ कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेले शेततळे त्यांनी २ एकर क्षेत्रावर तयार केले आहे.Farms of 2 crore liters capacity built at a cost of twenty two lakhs

शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी परिसरात असलेल्या पाणी टंचाई वर उपाय म्हणून आपल्या २१ एकर शेतात पिकांसाठी पाण्याची ही सोय केली आहे.५२ फूट खोल असलेल्या या शेततळ्याला २२ लाख रुपयांचा खर्च आला आहे.जिल्ह्यातील आणि परिसरातील शेतकरी आता या विराट शेततळ्याला पाहण्यासाठी येऊ लागले आहेत.  Farms of 2 crore liters capacity built at a cost of twenty two lakhs

ML/KA/PGB
1 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *