राज्यातील मुंबईसह २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे – २३ डिसेंबर
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचे मुदत – २ जानेवारी
चिन्ह वाटप – ३ जानेवारी
मतदान – १५ जानेवारी
मतमोजणी – १६ जानेवारी
आजपासून आचारसंहिता लागू
मतदान – 15 जानेवारी 2026
मत मोजणी – 16 जानेवारी 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी-
23-30 डिसेंबर 2025
छाननी- 31 डिसेंबर
उमेदवारी माघार-
2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवार अंतिम यादी – 3 जानेवारी 2026
प्रचार कालावधी – 3 ते 13 जानेवारी
एकूण 29 मनपा
27 मनपा ची मुदत संपली आहे.
जालना व इचलकरंजी मनपा नवीन महापालिका – यंदाची पहिलीच निवडणूक
मुंबई महानगर पालिकेत1 प्रभाग सदस्य रचना
28 मनपा -बहू सदस्यीय रचना
एका मतदारांस
28 मनपात 3/4/5 मतदान करावे लागणार
एकूण मतदार- 3 कोटी ४६ लाख.
ML/ML/MS