एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहांची भेट

 एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज कुटुंबीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. Eknath Shinde met Amit Shah

ML/KA/PGB
22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *