240 बाल कलावंतांनी घडविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

 240 बाल कलावंतांनी घडविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती

यवतमाळ, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था द्वारा मातीची मूर्ती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, यामध्ये 240 मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या मूर्ती तयार केल्या. Eco friendly Ganesha idols made by 240 child artists

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ऐवजी मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचे संस्कार बाल मनावर पडावे आणि त्यांनी अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करावे या उद्दात्त हेतूने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 240 बाल कलावंतांनी एकाहून एक सुंदर अशा मातीच्या मूर्ती घडविल्या.

ML/KA/PGB
11 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *