ई पॉस मशीन 5 जी ने कनेक्ट करा

 ई पॉस मशीन 5 जी ने कनेक्ट करा

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एकीकडे 5G सुरू होत असून दुसरीकडे मात्र रेशन धान्य वितरकांना दिल्या जाणाऱ्या पीओएस मशीन टू जीच्या साह्याने चालत आहेत. त्यामुळे एकाच वेळी सर्व मशिन्स सुरू झाल्या की सर्वर फेल होऊन चालणं बंद होते. त्यामुळे ग्राहकांच्या रांगा लागत असून धान्य वितरण थांबून जाते.e-pos machine 5G connected

तासनतास हीच परिस्थिती असल्याची ओरड केली जात आहे. ई पॉस मशीन 5 जी च्या स्पीड ने कनेक्ट करा, कमिशन वाढवा या मागणीसाठी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील रेशन धान्य वितरक दुकानदारांनी नागपुरातील संविधान चौक येथे ई पॉस मशीन घेऊन आंदोलन करण्यात आले.e-pos machine 5G connected  यावेळी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना देखील निवेदन देण्यात आले. त्यांनी हा प्रश्न येत्या अधिवेशनात लावून धरणार असे आश्वासन दिले.

ML/KA/PGB
18 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *