विजेशिवाय आयुष्य जगलेल्या डॉ हेमा साने यांचे निधन…

 विजेशिवाय आयुष्य जगलेल्या डॉ हेमा साने यांचे निधन…

पुणे दि २२ : ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी त्यांची ओळख होती. निसर्गाशी एकरूप होऊन राहण्याची जीवनशैली त्यांनी आयुष्यभर सांभाळली. मध्यवर्ती पुण्यात, बुधवार पेठेत राहूनही त्यांनी शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते.

विजेशिवायही आपण राहू शकतो, हे त्यांनी जगण्यातून लोकांना दाखवून दिले. आज त्याच्यावर वैंकूठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *