ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

 ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :”विंदांचे गद्यरूप” या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना बुधवार, १८ डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी अशी त्यांची ओळख आहे. डॉ. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार जाहीर होताच साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

ML/ML/PGB
18 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *