डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची बैठक
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेमार्फत चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय एस चहल, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी उपस्थित होते Dr. Babasaheb Ambedkar Jayanti meeting
ML/KA/PGB
27 Mar. 2023