डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला चीनचे प्रत्युत्तर, जागतिक बाजारांवर संकटाचे वारे

मुंबई, दि. 6 (जितेश सावंत) : China’s response to Donald Trump’s tariffs, a storm of uncertainty in global markets भारतीय बाजाराचा आठवड्याचा शेवट मोठ्या घसरणीने झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणांनंतर जागतिक पातळीवर विक्रीला सुरुवात झाली आणि आर्थिक मंदीबद्दल पुन्हा चिंता निर्माण झाली, त्यामुळे ट्रेड वॉरच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजाराने दोन आठवड्यांपासून सुरू असलेली तेजीची मालिका खंडित केली.
The Indian market ended the week with a sharp decline. Following U.S. President Donald Trump’s tariff announcements, global selling began, reigniting concerns about an economic slowdown. This led to the breaking of a two-week bullish streak in the Indian stock market.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 2.64 व निफ्टी 2.61 टक्क्यांनी घसरले. यामुळे बाजारात मोठी पडझड झाली.
याचा परिणाम अमेरिकन बाजारावर देखील होताना दिसला अमेरिकन बाजार दोन दिवसात ९ टक्क्यांनी घसरले, कोविड 19 पॅन्डेमिक नंतरची सर्वात मोठी घसरण झाली. याचा मोठा परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होताना दिसेल.
Trump announced tariffs on several countries, including a 26% tariff on India. As a result, the BSE Sensex fell by 2.64% and Nifty by 2.61%. The American markets also saw a 9% drop in just two days, the biggest decline since the COVID-19 pandemic, which is expected to impact the U.S. economy significantly.
शुक्रवारी, 4 एप्रिल रोजी, ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या करप्रणालीला चीनने प्रत्युत्तर दिल्याने ,चीनने 10 एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवर 34 % कर लादण्याची घोषणा केली यामुळे अमेरिकन शेअर बाजारातील गोंधळ तीव्र झाला. याचे पडसाद सोमवारी जगभरातील बाजारावर उमटताना दिसतील, भारतीय बाजार घसरणीनेच उघडेल परंतु हीच गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ठरेल. टेकनिकली भारतीय बाजार ओव्हरसोल्ड आहे पुढील काही सत्रांमध्ये बाजार पुनरागमन करेल.
On April 4, 2025, China responded to Trump’s tariff by imposing a 34% tariff on U.S. goods from April 10, intensifying market chaos in the U.S. This will likely affect global markets on Monday, with Indian markets opening lower. However, this could present a big opportunity for investors as the Indian market is technically oversold and may recover in the coming sessions.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष 9 एप्रिल रोजी आरबीआय पॉलीसी
(RBI policy meeting) ,10 एप्रिल रोजी टीसीएसच्या निकालांसह सुरू होणाऱ्या चौथ्या आर्थिक वर्ष 25 चे निकाल. (March quarter earnings) ,रुपयाची चाल, अमेरिकन डॉलरची कामगिरी (movement of the US dollar)आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती (international crude oil prices. यावर असेल.
10एप्रिल रोजी बाजार महावीर जयंती निमित्त बंद राहतील.
Next week, investors will focus on the RBI policy meeting on April 9, TCS’s Q4 results on April 10, the performance of the rupee and the U.S. dollar, and international crude oil prices. The market will remain closed on April 10 for Mahavir Jayanti.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 22904
KeySupportLevels: 22865,22798,22744,22,681,22650,22642,22560,22552,2239722329,22314,22245,22105,22082,21974,and 21792. Breaking these could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels:,22929,22979,22992,23092,23163,23195,23350,23382,23402,23424,23451,23519.30 23543, 23591, 23600, 23631, 23701, 23736, 23751, 23800, 23850, and 23869. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक —
शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant
JS/ML/PGB
6 April 2025