दिवाळी विशेष भाग – ३ : बलिप्रतिपदा, पाडवा आणि भाऊबीज
MMC-वर्तमानच्या या दिवाळी विशेष तिसऱ्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सुविद्य दांपत्य पंचांगकर्ते दा.कृ. सोमण आणि
भारतीय संस्कृती अभ्यासक प्रा. मेधा सोमण यांच्याशी संवाद साधला आहे. या भागात आपण बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या तीन सणांची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेतली आहे. ***
हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MMC – वर्तमान channel ला subscribe करा.