हरयाणातील पराभवानंतर ‘INDIA’मध्ये मतभेद

 हरयाणातील पराभवानंतर ‘INDIA’मध्ये मतभेद

जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबर 2024 रोजी लागले. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने काँग्रेस सत्तेत आली, तर हरयाणात पक्षाला तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर विजयाची आशा लावून बसलेल्या काँग्रेससाठी आलेला निकाल धक्कादायक आहे. विशेष म्हणजे, या निकालानंतर आता इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *