पोलिस महासंचालक शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे.
ML/KA/SL
10 Jan. 2024