Digital Arrest धोका आणि सावधगिरी – जितेश सावंत – Cyber Law आणि Digital Data protection law Expert
MMC – वर्तमानच्या या नवीन भागात आपण Digital Arrest आणि यासारखेच अन्य सायबर गुन्हे यांचा धोका आणि यातून वाचण्यासाठी घ्यायची काळजी याबाबत आ्म्ही मुंबईतील Cyber Law आणि Digital Data protection law Expert जितेश सावंत यांच्याशी संवाद साधला आहे. Digital Arrest म्हणजे काय? सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार कोणते? Cyber गुन्ह्याची तक्रार कशी नोंदवावी?, आपला Personal Data किती मौल्यवान आहे. त्याची सुरक्षा कशी ठेवली पाहीजे, Digital Audit करणे किती महत्त्वाचे आहे? तरुण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी मोबाईल वापरताना कोणती काळजी घ्यावी? अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. आजच्या डिजिटल जगात वावरत असताना ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. हा एपिसोड अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचवा. MMC – वर्तमानला Like,Share आणि Subscribe करा.