पुणे सोलापूर महामार्गावर धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारचा भीषण अपघात, थोडक्यात बचावल्या

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे गुरूवारी पहाटे 4.30 वाजता मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी जयश्री मुंडे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या कारची जोरदार धडक एका ट्रॅव्हल बससोबत झाली. सुदैवाने, राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
TR/ML/PGB 24 Aug 2024