अखेर ठरले! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

 अखेर ठरले! एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

गेल्या काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार कि नाही याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. नाराजी नाट्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी एकनाथ शिंदे तयार झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्री झाला नाही तर आम्ही मंत्री होणार नाही, अशी भुमिका घेतली होती. त्यास यश आले आहे. त्यानुसार आज संध्याकाळी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *