प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयाण

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयाण

पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस परेड मैदान हेलिपॅड , पालघर येथून प्रयाण झाले. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,
जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. मोदी नियोजित कार्यक्रमानुसार मुंबईकडे रवाना झाले.

SL/ML/SL

30 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *