आदिशक्ती मुक्ताई ला खजुरांची आरास

 आदिशक्ती मुक्ताई ला खजुरांची आरास

जळगाव, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई मातेच्या मंदिरात मुक्ताई मातेच्या मूर्तीला खजुरांची आरास करण्यात आली आहे. आज आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक हे मुक्ताईनगर येथे मंदिरात मुक्ताई मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना या खजुरांचा प्रसाद म्हणून दिला जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

ML/KA/SL

29 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *