मंगळवार १३ जून २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

 मंगळवार १३ जून २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 

● सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता

( मदत व पुनर्वसन विभाग)

  • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये (ग्राम विकास)

● अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा.

(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

● पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली.

(शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

● लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार

(पशुसंवर्धन विभाग)

● पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार

(विधि व न्याय विभाग)

● अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ

(विधि व न्याय विभाग)

● मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना

(दिव्यांग कल्याण विभाग)

● स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली
(महसूल विभाग)

● चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार

(महसूल विभाग)

Decision of Cabinet Meeting on Tuesday 13th June 2023 (Summary)

ML/KA/PGB
13 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *