दरडग्रस्तांना मदत करणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

 दरडग्रस्तांना मदत करणाऱ्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

अलिबाग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री मोरबे डॅम जवळ असलेल्या इरसाल गडाचा भाग खचल्याने त्यावरील इरसाल वाडी ही वस्ती जमीन दोस्त झाली सदर ठिकाणी रात्री रेस्क्यूचे काम करीत असताना आपले नमुंमपा अग्निशमन चे सहाय्यक केंद्र अधिकारी श्री शिवराम ढुमणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ml/ka/sl

20 july 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *