मुंबई विमानतळावरील स्वच्छतागृहात सापडलं मृत अर्भक, पोलिसांचा तपास सुरू

 मुंबई विमानतळावरील स्वच्छतागृहात सापडलं मृत अर्भक, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई विमानतळावर स्वच्छतागृहामध्ये मंगळवारी सकाळी नवजात बाळाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनं विमानतळावर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे. बाळाला टॉयलेटमध्ये कोणी सोडलं याचा कसून तपास करण्यात येत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *