अवकाळी पावसाने पालेभाजी पिकांचे नुकसान

 अवकाळी पावसाने पालेभाजी पिकांचे नुकसान

यवतमाळ, दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या पाच-सहा दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पालेभाज्याचं मोठं नुकसान झालं आहे .यामध्ये कांदा , कोबी , सांबार , पालक अशा विविध भाज्यांचा समावेश आहे. जवळपास 4000 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचं नुकसान झाल आहे. विशेष म्हणजे अजून कोणत्याही प्रकारचं सर्वे अथवा आढावा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

ML/KA/SL

5 MAy 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *