डाळ टमाटे

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
हिरवे भेद्रं/ टमाटे ३ ते ४ –
मुंगसोल – पाववाटी
तेल- २ चमचे
जिरं – पाव चमचा
मोहरी – पाव चमचा
कांदा – १ बारीक चिरलेला
लसुण – ८ १० पाकळ्या किसुन
अद्रक – छोटासा तुकडा किसुन
हिरवी मिरची – ३ ४
तिखट – १ चमचा
मिठ – चवीनुसार
हळद- चिमुट्भर
सांभार
मूग डाळ पाण्यात १० मिनिटे भिजवा
टमाटे चिरुन घ्या..
कांदा, ८ १० लसनाच्या पाकळ्या सुद्धा कापून घ्या
आले सुद्धा थोडे किसून घ्या
नेहमी देतो तशी भाजीची तेलात फोडणी द्या..
गरज लागल्यास थोडी साखर टाका
आणि भात सोबत वाढा
PGB/ML/PGB