महाराष्ट्राच्या “सांस्कृतिक धोरण समिती” कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे.

 महाराष्ट्राच्या “सांस्कृतिक धोरण समिती” कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे.

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० याचा फेर आढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे त्याच्या कार्याध्यक्ष पदी डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”Cultural Policy Committee” of Maharashtra Dr. Vinay Sahasrabuddhe.

सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सांस्कृतिक बाबींचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत असते त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार सांस्कृतिक धोरण सुसंगत करणे, तसेच विविध क्षेत्रातील तज्ञांकडून आणि सर्वसामान्यांना नागरिकांकडून धोरणाच्या संदर्भात प्राप्त सूचनांनुसार विचारमंथन करून धोरण मसुदा शासनास सादर करणे असे कार्य या समितीकडून अपेक्षित आहे. अशी कार्यकक्षा असलेल्या समितीच्या कार्याध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सहस्रबुद्धे यांची नियुक्ती झालेली आहे.

ML/KA/PGB
10 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *