मुसळधार पावसामुळे सीएसटी येथील केबल तुटल्या, शॉर्ट सर्किटचा धोका

 मुसळधार पावसामुळे सीएसटी येथील केबल तुटल्या, शॉर्ट सर्किटचा धोका

मुंबई, दि 27
सीएसटी येथील मुंबई महापालिका समोरील पदपथावर मुसळधार पडलेल्या पावसाने अनेक केबल आणि वायर रस्त्यावर पडल्या आहेत. तर काही केबल पदपथावर लोंबकळत आहेत. त्या अर्ध्या तुटलेल्या अवस्थेत असून काही केबलमधून करंट मारत आहे. या पदपथावरून रोज लाखो पादचारी ये जा करत असतात. तसेच विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी याच पदपथावरून ये जा करत असतात. त्यामुळे एखाद्याला शॉक लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या तुटलेल्या केबल आणि वायर त्वरित काढाव्यात आणि स्थानिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी, दुकानदार आणि पादचारी करत आहे. KK .MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *