देवगिरीवर कार्यकर्त्यांची रीघ
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर आज दोन्ही गटांनी आपापल्या बैठका मुंबईत बोलावल्या आहेत, त्याला हजर राहण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आज पहाटे पासूनच मुंबईत पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर कार्यकर्त्यांची समर्थनार्थ रीघ लागलेली होती. https://youtu.be/WD92WI2Y1Hc
ML/KA/SL
5 July 2023