शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा

 शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करा

यवतमाळ, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी आज उध्दव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray वतीने शिवसेनेचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.Complete loan waiver of farmers

राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, कापसाला दहा हजार रुपये भाव मिळावा , वीज पुरवठा पूर्ण वेळ देण्यात यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

यवतमाळ येथे आयोजित आक्रोश मोर्चात तै बोलत होते. यावेळी खा. अरविंद सावंत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ML/KA/PGB
9 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *