पावसा आधी मोरांची रंगीत तालीम
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नैऋत्य मोसमी पाऊस अद्याप सुरू झालेला नाही तसा वळीवाचा पाऊसही अद्याप झालेला नाही. मात्र मुंबईतील राजभवन येथे पावसाच्या आगमनापूर्वीची रंगीत तालीम तिथल्या मोरानी सुरू केली आहे, रोज मोर आपला पिसारा फुलवून जणू पावसाची आराधना करतात असे चित्र दिसत आहे.(छाया – उमेश काशीकर)
ML/KA/PGB
9 Jun 2023