मुख्यमंत्र्यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीस भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. विकास आराखडा आणि विविध सुविधांची याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली.
ML/KA/PGB 20 Dec 2023