नागपूर घटनेत जखमी झालेल्या पोलीस उपायुक्तांशी मुख्यमंत्र्यांनी साधला फोनवरून संवाद

नागपूरमध्ये झालेल्या राड्यात पोलीस उपायुक्त निकेतन कदम जखमी झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.