यवतमाळ दौर्‍यावर मुख्यमंत्र्यांनी हाकली बैलगाडी

 यवतमाळ दौर्‍यावर मुख्यमंत्र्यांनी हाकली बैलगाडी

यवतमाळ दि २९ – राज्यातील शेतकऱ्यांची बैलगाडी म्हणजे त्याच्या जीवनाची ओळख आहे. शेतकऱ्यांची मेहनत, धैर्य आणि निष्ठेचा साक्षीदार हा नेहमीच शेतकरी शेतात शेतीचे काम करताना बैलगाडी व बैलाने नेहमीच शेतकऱ्यांची मदत केली आहे. असे वर्णन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या दौऱ्यात बैलगाडी हाकतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *