दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या चित्याच्या दोन पिल्लांचा मृत्यू

 दक्षिण आफ्रिकेतून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या चित्याच्या दोन पिल्लांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्ते ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी एका चित्ता मादीने दोन पिलाना जन्म दिला होता. त्यांचे मृतदेह बुधवारी (२७ नोव्हेंबर) आढळन आले. दोन्ही पिल्लांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या निर्वा चिता मादीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. सिंह परियोजना शिवपुरीचे संचालकांकडून या घटनेची माहिती देण्यात आली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *