मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात पहिला अयोध्येतील सोहळा

ठाणे, दि. २२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने एकच जल्लोष केला. ठाण्यातील श्री कौपीनेश्वर मंदिरात हा सोहळा लाईव्ह पाहून झाल्यावर त्यांनी जय श्रीरामचा एकच जयघोष केला. त्यानंतर ढोल वाजवून त्यांनी शिवसैनिकांच्या सोबत आपला आनंद साजरा केला.
ML/KA/SL
22 Jan, 2024