मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब पंतप्रधानांशी भेट

 मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब पंतप्रधानांशी भेट

नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली असे मुख्यमंत्र्यानी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. Chief Minister’s family meeting with the Prime Minister

माझ्या कुटुंबाशी त्यांनी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे म्हटले आहे.

ML/KA/PGB
22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *